ट्रेलर खाली सापडल्याने पादचाऱ्याचा झाला मृत्यू

 ट्रेलर खाली सापडल्याने पादचाऱ्याचा  झाला मृत्यू  


पनवेल,दि . १५ (वार्ताहर) :भरधाव वेगाने  घेऊन जात असलेल्या ट्रेलर चालकाचा ताबा सुटून ट्रेलर पलटी होत असताना त्याखाली एक पादचारी सापडल्याने त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील पळस्पे फाटा येथे घडली आहे.

                 पळस्पे फाटा येथील गोवा ते मुंबई महामार्गावर एक ट्रेलर चालक त्याच्या ताब्यातील ट्रेलर घेऊन जात असताना अचानक पणे  त्याचा ट्रेलर वरील ताबा सुटून तो पलटी होत असताना पादचारी श्रीमंत हसनअप्पा कांबळे (वय साठ) हे त्याखाली सापडून त्यात त्यांचा मृत्यू झाला या घटने नंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती .या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  

Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image