महिलेवर बलाचा प्रयोग करून तिचा लैगिक छळवणूक केल्या प्रकरणी एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

महिलेवर बलाचा प्रयोग करून तिचा लैगिक छळवणूक केल्या प्रकरणी  एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल 


पनवेल दि २० (वार्ताहर): ओला गाडीत बसलेल्या महिलेचा विनयभंग करून तिचे तोंड दाबून बल प्रयोग करून तिचा लैगिक छळवणुक  केल्याने ओला चालका विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

                    २३ वर्षीय महिला  राहणार इंडिया बुल्स ग्रीन लॅवेंडर्स हौ. सोसायटी हिला ओला गडावरील चालकाने इंडिया बुल्स सोसायटी ते पनवेल एस टी स्टॅन्ड दरम्यान घेऊन जात असताना सदर ठिकाणी तिला घेऊन न जात हायवेवर एका ठीक गाडी थांबवून मागील सीट वर येऊन गाडीत बसलेल्या महिलेचा विनयभंग करून तिचे तोंड दाबून बल प्रयोग करून तिचा लैगिक छळवणुक केली. या बाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या बाबत ओला गाडी क्रमांक एम एच ०१ सी व्ही ८२६१ वरील चालक मिराज हुसेन सिद्दीकी ह्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image