नगरसेवक अजय बहिरा यांच्यासह युवा नेतृत्व प्रतीक बहिरा यांनी दिल्या परिसरातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

नगरसेवक अजय बहिरा यांच्यासह युवा नेतृत्व प्रतीक बहिरा यांनी दिल्या परिसरातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा


पनवेल दि.०३ (संजय कदम) : पनवेल शहराजवळील तक्का परिसरात स्थानिक नगरसेवक अजय बहिरा तसेच प्रतीक बहिरा युवामंचाचे प्रतीक बहिरा यांनी  

      आज मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांसह तेथे आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस अधिकारी व बांधवांना शुभेच्छा देत प्रेम आणि सद्भावना यांचे प्रतीक असलेली ही रमजान आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि हर्ष घेऊन येवो अशी प्रार्थना केली. 

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image