आई एकविरा देवी पालखी सोहळा

 आई एकविरा देवी पालखी सोहळा

आई एकविरा देवी पालखी सोहळा ८ एप्रिल रोजी कार्ला (लोणावळा) येथे पार पडली. या वर्षी आपल्या पनवेल कोळीवाड्यातील पालखीला मान मिळाला होता. काल कार्ला (लोणावळा) येथून मानाची पालखी पनवेलला पोहचली. तक्का गावापासून ते पनवेल कोळीवाडा पर्यंत निघालेल्या आई एकविरा देवी पालखी सोहळ्याला विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी उपस्थित राहून आई एकविरा देवीचे दर्शन घेतले.


Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image