कलाविष्कार समर कँप २२ मे ते २
पनवेल (प्रतिनिधी)- लहान मुले ही मातीच्या गोळ्यासारखी असतात. आपण आकार देऊ तशी ती घडत जातात. मुलांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांच्या बा
मध्यंतरी कोरोना काळात सर्व उपक्रम थांबलेले असताना आता दीर्घ काळानंतर एक सकारात्मक विचार घेऊन मुलांना व त्यांच्या पालकांना प्रेरित करून सुट्टीच्या मोकळ्या वेळात मुलांना आपले छंद जोपासून त्यातून त्यांना अनोखा आनंदही मिळवता यावा याउद्देशाने या समर कँपचे आयोजन करीत असल्याचे कलाविष्कार संचालिका आरजे रुपाली यांनी सांगितले.हा कँप २२ मे ते २९ मे दरम्यान सकाळी ९ ते २ या वेळेत सिनिअर सिटिझन हॉल नवीन पनवेल येथे होणार आहे. सहगी होऊ इच्छिणाऱ्यांनी 7021034728/9819675542 या क्रमांकावर सं