सौ ऐश्वर्या एकनाथ घोसाळकर यांची हिंद मराठा महासंघ रत्नागिरी महीला जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती

 

सौ ऐश्वर्या एकनाथ घोसाळकर यांची हिंद मराठा महासंघ रत्नागिरी महीला जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती


कडवई( प्रतिनिधी) हिंद मराठा महासंघ राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस ॲड किशोर बांदल देशमुख महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीरराव पालांडे  राष्ट्रीय  रोजगार उद्योग विभाग राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आंब्रे उपाध्यक्ष ऍड आनंदराव भोसले राष्ट्रीय सचिव शिवाजीराव पालांडे कोकण प्रदेशाध्यक्ष विनोदराव चव्हाण यांच्या सूचनेवरून कोकण महीला अध्यक्षा सौ ज्योती लक्ष्मणराव भोसले यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य शिक्षण वित्त सभापती कडवई उपसरपंच सौ अयश्वर्या एकनाथ घोसाळकर यांची रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पदी निवड जाहीर केली आहे

      त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे  रंगभूमी चित्रपट विभाग राष्ट्रीय अध्यक्ष निलेश पालांडे वैद्यकीय विभाग राज्य उपाध्यक्ष दिपक चव्हाण प्रदेश सहसचिव अनिलबुवा जाधव प्रदेश सरचिटणीस प्रवक्ते श्रीकांत चाळके कोकण प्रदेश सरचिटणीस प्रवक्ते संजय रेवने  रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे उप जिल्हा अध्यक्ष विजय येरूंकर दक्षिण जिल्हा महिला अध्यक्षा सौ अमृता खानविलकर उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सौ सायली संतोष भोसले रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष राजेश निकम खेड तालुका अध्यक्ष राजेंद्र घाग आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे

Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image