मानकुले येथील कृष्णा पाटील यांचे निधन

 मानकुले येथील कृष्णा पाटील यांचे निधन


पोयनाड(सचिन पाटील)

:अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील मानकुले येथील कृष्णा नारायण पाटील यांचे दि. २४ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी ते ७० वर्षांचे होते त्यांना भजन किर्तनाची आवड होती ते सामाजीक कार्यात सहभागी असायचे त्यांचा स्वभाव प्रेमळ व मनमिळाऊ होता त्यांच्या पश्चात पत्नी,४ मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे त्यांचा दशक्रिया विधी ३ मे रोजी भोनेश्वर येथे तर ऊत्तर कार्य  राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image