जवाहर नवोदय विद्यालय सत्र 2022-2023 करीता इयत्ता 6 वी ची दि.30 एप्रिल रोजी निवड परीक्षा

जवाहर नवोदय विद्यालय सत्र 2022-2023 करीता इयत्ता 6 वी ची दि.30 एप्रिल रोजी निवड परीक्षा


     *अलिबाग, दि.12 (जिमाका):-* जवाहर नवोदय विद्यालय, रायगडची सत्र 2022-2023 करीता इयत्ता 6 वी ची निवड परीक्षा दि.30 एप्रिल 2022 (शनिवार) रोजी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे.

     प्रवेशपत्र जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या https://cbseitms.nic.in/ व https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी श्री.संतोष आर. चिंचकर - 9881351601, श्री.कैलास. पी. वाघ – 9527256185 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

     तरी रायगड जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थी व पालकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय, रायगडचे प्राचार्य के. वाय. इंगळे यांनी केले आहे.


Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image