ई श्रम कार्ड रजिस्ट्रेशन योजनेचा खारघरमधील नागरिकांनी लाभ घ्यावा-सौ.संजना समीर कदम
खारघर (प्रतिनिधी)- पनवेल महानगरपालिका *नगरसेविका तथा प्रभाग समिती अ सभापती सौ संजना समीर कदम* यांच्या माध्यमातून आपल्या विभागातील सर्व नागरिकांसाठी मोफत *ई_श्रम कार्ड रजिस्ट्रेशन चालू करण्यात आले आहे त्याचप्रमाणे आधार कार्ड मोबाइलला लिंक करणे शुन्य ते पाच वयोगटातील मुलांचे नवीन आधार कार्ड काढणे सुकन्या योजना* तसेच वरील बॅनरमध्ये पाठविल्या प्रमाणे जे लोक असंघटित कामगार म्हणून काम करीत असतात त्याचप्रमाणे सर्वसाधारण व्यक्तीदेखील या ई श्रम कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकतो काल महिला दिन असल्याने आपण विशेषत्वाने महिलांसाठी हि योजना चालू ठेवली होती परंतु आज सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी जनसंपर्क कार्यालय *सुप्रीम टॉवर शॉप नं 04 सेक्टर 18* याठिकाणी येऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतील .