स्वाभिमानी संघटनेतून शिवसेनेत जाहीर प्रवेश-जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केले स्वागत

स्वाभिमानी संघटनेतून शिवसेनेत जाहीर प्रवेश-जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केले स्वागत


खारघर, दि -10 मार्च (प्रतिनिधी)  -जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष प्रवेशाची मालिका सुरू आहे आज पुन्हा एकदा खारघर विभागातील स्वाभिमानी संघटनेचे काही कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

       यावेळी महानगर प्रमुख रामदास शेवाळे,विधानसभा  समन्वयक प्रदीप ठाकूर,महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, कळंबोली शहर प्रमुख डी एन मिश्रा, कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी, खांदा कॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के, खारघर शहर प्रमुख प्रकाश गायकवाड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image