विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन

विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन



पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भातान येथे श्री दत्त क्रिकेट संघाने दि.७ ते १० जानेवारी रोजी ग्रामीण नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी सामन्याला भेट देऊन सामन्याचे शुभारंभ केले. यावेळी त्यांच्यासह सरपंच श्री.सुभाष भोईर, उपसरपंच श्री.केशव गायकर, मा.सरपंच श्री.नंदकुमार मुकादम, मा.सरपंच श्री.चंद्रकांत भोईर, ग्रा.सदस्य श्री.दीपक ठाकूर, ग्रा.सदस्य श्री.अनिल काठावले,
ग्रा.सदस्य श्री.नरेश भोईर, ग्रा.सदस्य श्री.सुनील सते, श्री.अनंता मुकादम, श्री.सुरेश भोईर, श्री.कृष्णा गाताडे, श्री.नितीन भोईर, श्री.संतोष भोईर, श्री.बाळाराम भोईर, श्री.जनार्दन घरत, अमिटी विद्यापीठाचे श्री.शरंजित सर, श्री.के.के.सिंग तसेच खेळाडू व रसिक प्रेक्षक यावेळी उपस्थित होते.
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image