ऑनलाईन सव्वा लाखांची करण्यात आली फसवणूक

ऑनलाईन सव्वा लाखांची करण्यात आली फसवणूक


पनवेल, दि.30 (संजय कदम)- तुमचे एसबीआयचे योनो अकाऊंट कार्ड आज ब्लॉक होणार आहे त्यासाठी पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी एक लिंक पाठवून त्यावर क्लिक करा असे सांगून एका इसमास सव्वा लाखांची फसवणुकीची ऑनलाईन घटना ओएनजीसी कॉलनी पनवेल येथे घडली आहे.

          याठिकाणी राहणारे जलाधर बेज (वय-36) यांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून त्यांचेतुमचे एसबीआयचे योनो अकाऊंट कार्ड आज ब्लॉक होणार आहे त्यासाठी पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी एक लिंक पाठवून त्यावर क्लिक करा असे सांगून त्यांच्या खात्यातून सव्वा लाखांची फसवणुकीची घटना घडल्याने याबाबतची ऑनलाईन फसवणुकीची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Popular posts
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image