स्वच्छता दूतांचा विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते सन्मान
पनवेल : दिल्ली येथे झालेल्या स्वच्छ अमृत महोत्सव 2021 या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेला बेस्ट सिटीझन लेड इनिशिएटीव ओवरॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे खरे मानकरी पनवेल मधील सर्व "स्वच्छता दूत" यांचा संविधान दिनानिमित्त विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला.