"जनसभा" वृत्तपत्राच्या ११ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते मा.रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न

 "जनसभा" वृत्तपत्राच्या ११ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते मा.रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न 


पनवेल(प्रतिनिधी) दि.३ नोव्हेंबर                         

      प्रकाशना प्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की,जनसभाच्या या दिवाळी विशेषांकामध्ये वेगवेगळ्या विषयांचा उहा-पोह केला असून संपादक-आप्पासाहेब मगर हे खूप मेहनती पत्रकार असून सर्व लोकानमध्ये मीळून-मीसळून राहतात.तसेच,"जनसभा पोर्टलच्या" माध्यमांतून वर्तमान घडामोडी सामान्य  जनतेपर्यंत अविरत पोहोचविण्याचे काम ते खूप चांगल्या प्रकारे करतात."जनसभाच्या ११ व्या दिवाळी विशेषांकास" माझ्या शुभेच्छा  आहेत.

      याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा मा.सरचिटणीस समीरजी कदम,आमचे आदरणीय 'वादळवारा' दैनिकाचे संपादक मा.विजय कडू साहेब आणि सौ.कडू मॕडम,सय्यद अकबर,आसीफ शेख, मा.जयेश गोगरी,आमच्या खारघर पत्रकार संघाचे सचिव संतोष वाव्हळ,  महालक्ष्मी हौ.सो.घरकुल चे अध्यक्ष प्रविणजी कदम,घरकुल फेडरेशनचे पदाधिकारी प्रकाश देशमुख,अशोक कोळुस्कर,संपादक मित्र रत्नाकर पाटील,दिपक महाडीक,युवा पत्रकार केवल महाडिक,क्षितीज कडू,मयूर तांबडे,प्रविण मोहोकर,हरेष साठे,  फिल्मी विशाल,विशाल सावंत,सौ.सुमेधा लिम्हण,अनिल राय,साहिल रेळेकर,राज भंडारी सहकारी मित्र संजय कदम,भरतकुमार कांबळे,,शेखर सपानी,संदेश सोनमळे,सर्जेराव जाधव,अमोल देशमुख,ठाकरे सर,शिर्केजी तसेच अनेक संपादक व पत्रकार मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.