सहाय्यक फौजदार म्हामूनकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

सहाय्यक फौजदार  म्हामूनकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली


खांदेश्वर पोलीस ठाणे येथे कार्यरत सहाय्यक फौजदार  म्हामूनकर यांना आज दिनांक 25 सायंकाळी 5 वाजता अचानक देव आज्ञा झाली , नेहमी प्रमाणे कामावर रुजू असताना काम करते वेळी अचानक काळाने घात केला व ड्युटी बजावत असताना सहाय्यक फौजदार म्हामूनकर यांना देवआज्ञा झाली, समस्त खांदेश्वर पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचारी म्हामूनकर परिवाराच्या दुःखात सामील  आहोत देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो ,

 सहाय्यक फौजदार  म्हामूनकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏