माथेरान गिरीस्थान नगरपरिषद हद्दीमधील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधी मित्रांबरोबर घेतलेला ग्रूप फोटो...
माथेरान (प्रतिनिधी)- काल दि.24 ऑक्टोबर 2021 रोजी राज्य सरकारच्या नगरविकास आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून माथेरान गिरीस्थान नगरपरिषद हद्दीमधील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा तर काही विकासकामांचा ऑनलाईन भूमीपूजन सोहळा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन विभागाच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला...
त्यावेळी उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधी मित्रांबरोबर घेतलेला ग्रूप फोटो...