शेकाप कार्यकर्ते भाजपात

 शेकाप कार्यकर्ते भाजपात

पनवेल तालुक्यातील टावरवाडी येथील लक्ष्मण ठाकरे, जनी ठाकरे, सतिचीवाडी येथील रामा दोरे या शेकापच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये आज (दि. ०४) जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करताना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, तसेच राजेश भोईर, सरपंच हर्षदा चौधरी, काळुराम वाघ, जनार्दन निरगुडा, जोमा निरगुडा, विकास भगत, गणेश शीद, राघो भस्मा, कमळू चौधरी, किसन चौधरी.