सदिच्छा भेट

 सदिच्छा भेट

मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी आज (दि. ०७) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पनवेल येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन मुंबईचे अध्यक्ष विजय रायमाने, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे उपस्थित होते