के.एन.एफ.सी फुटबॉल लीग स्पर्धेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते केक कापून शुभारंभ
पनवेल : के.एन.एफ.सी च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित के.एन.एफ.सी फुटबॉल लीग स्पर्धेचे केक कापून शुभारंभ करण्यात आले. जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने सर्व खेळाडूंना फुटबॉल किट वाटप करून शुभेच्छा दिल्या.