कोशिश फाऊंडेशन'च्या वतीने आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

 कोशिश फाऊंडेशन'च्या वतीने आयोजित 

ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर 


पनवेल(प्रतिनिधी) महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या 'कोशिश फाऊंडेशन'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. 
         मराठी व इंग्रजी या दोन भाषेत आणि तीन गटात हि स्पर्धा झाली होती.  गट 'अ' साठी (इयत्ता पहिली ते चौथी) मी वर्गाचा मॉनिटर झालो तर, शाळा कधी चालू होणार?, मी मुख्याध्यापक झालो तर, माझा आवडता विषय, गट 'ब'  साठी (इयत्ता पाचवी ते सातवी) मी पंतप्रधान झालो तर, मी देव झालो तर, घराचे प्रतिनिधित्व कुणाकडे? आई कि बाबा?, माझा आवडता विषय, तर गट 'क' साठी (इयत्ता आठवी ते दहावी ) नेतृत्व वारसा हक्काने कि कर्तृत्वाने, माझा आदर्श नेता, पनवेल नगरीच्या विकासात आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे योगदान, माझा आवडता विषय, हे विषय या स्पर्धेसाठी होते.  या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना ५० हजार रुपयांची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून   या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते व कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी स्पर्धकांचे आभार मानले. 

 इयत्ता पहिली ते चौथी गट (मुली गट, मराठी भाषा) 
प्रथम क्रमांक-   गार्गी महेश म्हात्रे 
द्वितीय क्रमांक - आरोही अविनाश भोपळे 
तृतीय क्रमांक- मिहिका मनिष डांगे आणि परी वैभव शेट्ये 

 इयत्ता पहिली ते चौथी गट (मुले गट, मराठी भाषा) 
प्रथम क्रमांक-   अवनिश अमेया कस्तुरे 
द्वितीय क्रमांक - विभास संजय शिंदे  
तृतीय क्रमांक- मयुरेश संतोष माने 

 इयत्ता पहिली ते चौथी गट (मुली गट, इंग्रजी  भाषा) 
प्रथम क्रमांक-   कौशिकी बॅनर्जी 
द्वितीय क्रमांक - अमृता भरत ढोले  
तृतीय क्रमांक- स्वस्तिका पत्रा 

 इयत्ता पहिली ते चौथी गट (मुले गट, इंग्रजी  भाषा) 
प्रथम क्रमांक-   श्रीनाथ प्रसाद 
द्वितीय क्रमांक - उज्वल लहू चौगुले  
तृतीय क्रमांक- रिषीत गुप्ता आणि आरुष पंकज डेरे 

 इयत्ता पाचवी ते सातवी गट (मुली गट, मराठी भाषा) 
प्रथम क्रमांक-   स्वरा देशमुख 
द्वितीय क्रमांक - अक्षया वर्तक  
तृतीय क्रमांक- निर्भया अभय सहस्त्रबुद्धे 

इयत्ता पाचवी ते सातवी गट (मुले गट, मराठी भाषा) 
प्रथम क्रमांक-   ऋषिकेश धोंडीराम तांदळे 
द्वितीय क्रमांक - हर्षद किसन सत्रे  
तृतीय क्रमांक- शौर्य शेखर रेवडकर 

 इयत्ता पाचवी ते सातवी गट (मुली गट, इंग्रजी भाषा) 
प्रथम क्रमांक-   समृद्धी श्रीकांत मोरे  आणि  कनिष्का हनुमंत मोरे 
द्वितीय क्रमांक -  सिमरन अयंगार 
तृतीय क्रमांक- गार्वि तिडके 

इयत्ता पाचवी ते सातवी गट (मुले गट, इंग्रजी भाषा) 
प्रथम क्रमांक-   रिषीत जैन 
द्वितीय क्रमांक -  अर्थ मोहन  
तृतीय क्रमांक- संचित जाधव 

 इयत्ता आठवी ते दहावी गट (मुली गट, मराठी भाषा) 
प्रथम क्रमांक-   सई मयुरेश जोशी 
द्वितीय क्रमांक -  वैदेही विकास वारे  
तृतीय क्रमांक- श्रीशा पराग पुलीवर 

 इयत्ता आठवी ते दहावी गट (मुले गट, मराठी भाषा) 
प्रथम क्रमांक-   रोहित शीतलकुमार कांबळे 
द्वितीय क्रमांक -  अनिरुद्ध सुरेश पाटील   
तृतीय क्रमांक- जय सतीश रुपवते 

इयत्ता आठवी ते दहावी गट (मुली गट, इंग्रजी भाषा) 
प्रथम क्रमांक-   अपूर्वा पुरी गोस्वामी  
द्वितीय क्रमांक -  सुहानी रावत 
तृतीय क्रमांक- आस्था रंजन 

इयत्ता आठवी ते दहावी गट (मुले गट, इंग्रजी भाषा) 
प्रथम क्रमांक-   देवांश पाटील आणि मोहंमद सिद्धीकी 
द्वितीय क्रमांक -  अनिरुद्ध सुरेश पाटील मोहंमद फरश
तृतीय क्रमांक- वेदांत कांबळे 
----------------------------------------------------------------------------------------------------