आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक मा. सभापती श्री अभिमन्यू धर्मा पाटील यांनी जीवनज्योति आश्रमात अन्नदान केले
खारघर(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष, पनवेल चे कार्यसम्राट आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक मा. सभापती श्री अभिमन्यू धर्मा पाटील यांनी जीवनज्योति आश्रमात अन्नदान केले. त्यावेळी नगरसेवक श्री हरेश केणी, युवानेते श्री नितेश अभिमन्यू पाटील, श्री काशीनाथ घरत , सुशीलकुमार शर्मा तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.