७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखेत शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखेत शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण 

या कार्यक्रमास पनवेल महानगर प्रमुख श्री. रामदासजी शेवाळे, विधानसभा संघटक श्री.दिपक निकम,तालुका संपर्क प्रमुख श्री.योगेश तांडेल,विधानसभा समन्वयक श्री. प्रदीप ठाकूर , उपमहानगर प्रमुख श्री.दिपक घरत, लीलाधर भोईर,यतीन देशमुख,खांदा कॉलनी शहर प्रमुख श्री. सदानंद शिर्के, युवासेना विधानसभा अधिकारी श्री.पराग मोहिते,युवासेना उपविधानसभा अधिकारी कु. सुशांत सावंत, महिला उपमहानगर संघटिका सौ. संचिता राणे,शहर संघटिका सौ.  सानिका मोरे, युवती सेना शहर अधिकारी कु. सानिका लाडे माजी शहर प्रमुख श्री. सुरेश आयरे, जेष्ठ शिवसैनिक श्री. शिवाजी दांगट तसेच शिवसेना आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.