अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, क्षत्रियकुलावतंस, श्रीमंतयोगी "छत्रपती शिवाजी महाराज" ह्यांच्या जयंती निमित्त तमाम जनतेला हार्दिक भगव्या शुभेच्छा......*

🚩🚩🏹🏹🚩🚩🏹🏹
*अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, क्षत्रियकुलावतंस, श्रीमंतयोगी "छत्रपती शिवाजी महाराज" ह्यांच्या जयंती निमित्त तमाम जनतेला हार्दिक भगव्या शुभेच्छा......*


🚩🚩🚩🏹🏹🏹🚩🚩🚩


 शाखाप्रमुख खारघर सेक्टर २ मा. *श्री.सचिन ठाकूर* , *शुभम ठाकूर* , *राहुल गायकवाड* आयोजित *शिवजन्मोत्सवास* रायगड जिल्हाप्रमुख मा श्री *शिरीष घरत* साहेब, युवासेना राष्ट्रीय सहसचिव मा. श्री. *रूपेश पाटील ,* महानगर प्रमुख मा. श्री. *रामदास शेवाळेसाहेब* , उपमहानगरप्रमुख मा. श्री. *दिपक दादा घरत* , अवजड वाहतुक सेना पनवेल तालुका प्रमुख *रोशन पवार* यांच्या प्रमुख उपस्थितीत *छत्रपती शिवाजी महाराजांच्या* प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमास *सुहास नागोटकर* , *मधुसुधन* यांच्या उपस्थितीत तसेच युवा कार्यकर्तेच्या अती जल्लोषात कार्यक्रम पार पडला.