जातनिहाय जनगणना हा ऐतिहासिक आणि देशहिताचा निर्णय- आमदार प्रशांत ठाकूर
जातनिहाय जनगणना हा ऐतिहासिक आणि देशहिताचा निर्णय- आमदार प्रशांत ठाकूर पनवेल भाजपकडून जोरदार स्वागत आणि जल्लोष पनवेल (प्रतिनिधी) भारत सरकारने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जात निहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी…