प्रारूप मतदार यादीवर हरकतीच्या मुदत वाढीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे आयुक्तांना पत्र

 प्रारूप मतदार यादीवर हरकतीच्या मुदत वाढीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे आयुक्तांना पत्र


पनवेल/प्रतिनिधी,दि.२५-पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात प्रारूप मतदार यादी व हरकती हि दि. २०/११/२०२५ रोजी प्रसिद्ध झाली व प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दखल करण्याचा अंतिम दिनांक २७/११/२०२५ रोजी आहे. तरी प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी व मतदारांकडे पोचण्यासाठी हे कालावधी खूप कमी असल्याने या कालावधीत आपण मुदत वाढ करावी. असे पत्र पनवेल कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सुदाम पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हरेश केणी व समजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष  अनिल नाईक यांच्या उपस्थितीत आयुक्तांना पत्र देण्यात आले.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image