हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि    एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत  


पनवेल दि. २३ ( वार्ताहर ) :  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये  बी. ए . एल.  एल. बी,   एल एल. बी, एल. एल. एम  च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत (वेलकम) कार्यक्रम संपन्न झाला.

                           यावेळी पनवेल सेशन कोर्टाचे न्यायाधीश मा. श्री. कोठलीकर , जिल्हा सरकारी वकील अलिबागचे अॅड  पवार  पनवेल कोर्टाचे सरकारी वकील अॅड. भोपी पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड, मनोज भुजबळ . बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिनगारे , बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजओथेरेपीचे प्राचार्य डॉ. मनोज अग्निहोत्री , बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य सौरभ खेडेकर , एस. व्ही. सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. राहुल कांबळे , दि. इलाईट पब्लिक स्कूल स्टेट बोर्डचे प्राचार्या डॉ. सौ. अलका कळसी, दि. इलाईट पब्लिक स्कूल सी. बी. एस. इ शाळेच्या प्राचार्या डॉ. सौ अर्थप्रिया काका, बी. के. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गोधळी सर, कै. कमलू पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. बोराटे , अ. बी. पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गोडबोले कॉलेजचे सर्व विदयार्थी प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संचालक गणेश पाटील व संचालक कैलास पाटील, संचालक स्मित भोईर, सेवानिवृत्त प्राचार्य काकेकर, उपस्थित होते.


Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये जागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) दिन उत्साहात साजरा
Image