मच्छिमार संघटनेला शासनाकडून मंजूर अनुदान लवकर मिळावे अशी मागणी आ.प्रशांत ठाकूर यांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनकडे केली

मच्छिमार संघटनेला शासनाकडून मंजूर अनुदान लवकर मिळावे अशी मागणी आ.प्रशांत ठाकूर यांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनकडे केली 

अलिबाग/प्रतिनिधी दि.२८- अलिबाग तालुक्यातील बहिरेश्वर मत्स्य व्यवसाय विकास मच्छिमार सहकारी संस्था धेरंड मर्यादित मच्छिमार संघटनेला शासनाकडून मंजूर अनुदान लवकरात लवकर मिळावे अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली असून या संदर्भात अलिबाग येथे आज मत्स्यव्यवसाय अधिकारी संजय पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी त्यांच्यासमवेत मच्छिमार संस्थेचे पदाधिकारी आणि मच्छिमार बांधव उपस्थित होते.