पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्यावरती वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनकडून शुभेच्छांचा वर्षाव.......

पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्यावरती वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनकडून शुभेच्छांचा वर्षाव.......


उरण(प्रतिनिधी)दि.१७

१७ मे १९८६ रोजी पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचा एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाला.उच्च शिक्षित असलेले,अत्यंत साधेपणाने वागणारे,नम्रतेने वागणारे व दांडगा जनसंपर्क असेलेले तसेच उरण मधील विविध सामाजिक कार्यात सक्रिय असणारे पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचा १७ मे रोजी उरण शहरातील विमला तलाव गार्डन मध्ये मॉर्निंग ग्रुप व मित्र परिवार तर्फे गुलाबपुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पत्रकार विठ्ठल ममताबादे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला आहे.