नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या पदसंख्येत वाढ

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या पदसंख्येत वाढ


*पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन*

 

        नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 'गट-क' आणि 'गट - ड' मध्ये 30 संवर्गात 620 पदांकरिता सरळसेवेव्दारे भरती प्रक्रिया सुरू झाली असून याबाबतची माहिती 27 मार्च 2025 रोजी वर्तमानपत्रांतून तसेच महानगरपालिकेची वेबसाईट व सर्व सोशल मिडिया माध्यमांतून प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

          यामध्ये – मूळ जाहिरातीतील अ.क्र.2 - कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (गट-क), वेतनश्रेणी:- एस - 14 : 38600 – 122800 या संवर्गाच्या पद संख्येत वाढ झाल्याने जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या या पदांच्या सामाजिक व समांतर आरक्षणामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहेत.

जाहिरातीतील अनुक्रमांक 2. पदनाम :- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (गट-क), वेतनश्रेणी एस -14: 38600-122800

जात प्रवर्ग

अ.

जा.

13%

अ.ज.

7%

वि.जा.

(अ)

3%

भ.ज.

(ब)

2.5%

भ.ज.

(क)

3.5%

भ.ज.

(ड)

2%

वि.मा.प्र.

2%

इ.मा.

व.

19%

सा.शै.

मा.व.

10%

आ.दु.घ.

(EWS)

10%

खुला

(अराखीव)

28%

एकुण पदे

100%

पदसंख्या

11

02

01

01

04

02

01

16

10

10

25

83

रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक / समांतर आरक्षणाचे विवरण खालीलप्रमाणे आहे.

सर्वसाधारण

03

01

01

01

02

01

01

05

02

02

07

26

महिला (30%)

03

01

-

-

01

01

-

05

03

03

08

25

माजी सैनिक (15%)

02

-

-

-

01

-

-

02

02

02

04

13

अंशकालीन (10%)

01

-

-

-

-

-

-

02

01

01

03

08

खेळाडू (5%)

01

-

-

-

-

-

-

01

01

01

01

05

प्रकल्पग्रस्त (5%)

01

-

-

-

-

-

-

01

01

01

01

05

भुकंपग्रस्त (2%)

-

-

-

-

-

-

-

-

-

-

01

01

अनाथ (1%)

01

दिव्यांग (4%)

(A) अल्पदृष्टी (LV= Low Vision) -01 पद  (B) ऐकू येण्यातील दुर्बलता (HH= Hard of Hearing) -01 पद

(C) OA, OL -01 पद (D) SLD (M)-01 पद (एकूण-04 पदे)

     

         मूळ जाहिरातीत प्रसिध्द अटी व तरतुदींमध्ये कोणताही बदल नाही याची संबधितांनी नोंद घ्यावी आणि इच्छुक पात्र उमेदवारांनी नवी मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट https://www.nmmc.gov.in यावर तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी व याविषयीची माहिती जाणून घ्यावी आणि अर्ज करावेत असे आवाहन नमुंमपा प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.