हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त नववर्ष स्वागत समिती विचुंबे, देवद व उसर्ली यांच्यावतीने भव्य शोभायात्रा

हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त नववर्ष स्वागत समिती विचुंबे, देवद व उसर्ली यांच्यावतीने भव्य शोभायात्रा




हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त नववर्ष स्वागत समिती विचुंबे, देवद व उसर्ली यांच्यावतीने भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच रवींद्र भोईर जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष किशोर सुरते माजी ग्रामपंचायत सरपंच बळीराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल भोईर, भरत पाटील, अनंता गायकवाड, आनंद गोंधळी, विभूती सुरते, प्रगती गोंधळी, श्रावणी भोईर, आरती गायकवाड, गुरुनाथ म्हात्रे, प्रमिला म्हात्रे, ग्रामस्थ व विविध सोसायटीचे पदाधिकारी  मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी महिला, युवक-युवतींची उपस्थिती लक्षणीय होती. 


Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image