बृहन महाराष्ट्र तेली समाजाचा कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

 बृहन महाराष्ट्र तेली समाजाचा कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा 


पनवेल (प्रतिनिधी) बृहन महाराष्ट्र तेली समाजाच्या वतीने पनवेल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा महायुतीचे उमेदवार व कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. 

         या संदर्भातील पाठिंबा पत्र महाराष्ट्र तेली समाजाच्या वतीने प्रदेश सचिव दिलीप खोंड, सामाजिक कार्यकर्ता अजित पवार, सदस्य श्री क्षीरसागर यांनी दिले आहे. यावेळी तेली समाजातील मतदारांनी पनवेल मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना जास्तीत जास्त मतदान करून विजयी करावे, असे आवाहन प्रदेश सचिव दिलीप खोंड यांनी केले. 

Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image