भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी येणारी विधानसभा लढणारच!आता माघार नाही-अक्षय राठोडांचा निर्धार

भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी येणारी विधानसभा लढणारच!आता माघार नाही-अक्षय राठोडांचा निर्धार


यवतमाळ(प्रतिनिधी)-आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारंजा - मानोरा विधानसभा मतदारसंघातील गाव, वाडी,तांड्याला भेटी देत  दांडगा जनसंपर्क वाढविण्यासाठी अक्षय राठोड हे सतत प्रयत्नशील आहेत असे पाहायला मिळतं आहे . त्यामुळे माजी व आजी आमदारांवर खुप मोठी कसरत करण्याची वेळ आली आहे.युवा नेते म्हणुन स्वतंत्र ओळख निर्माण केलेले अक्षय राठोड कारंजा - मानोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. लाखों तरूण, माणसें बेरोजगार आहेत ती खेड्यांकडून शहराकडे धाव घेताना दिसतायत प्रत्येक गाव, तांडा ,वाडी खेड्याला रस्ते , पाणी व वीज मिळवून द्यायची ते खेडे गजबजते स्वंयपुर्ण करायचे हे त्यांचे स्वप्न आहे .

आमदार झाल्यानंतर माझी वाटचाल त्या दिशेने असेल माझा मतदारसंघ हा संपूर्ण सुखी , समाधानी व्हावा हे माझे आवडते स्वप्न आहे असे मतं राठोड यांनी "जनसभाच्या" प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image