कोप्रोली येथे शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 कोप्रोली येथे शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप




उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )मा. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा प्रमुख रविंद्र म्हात्रे तसेच माजी सभापती विश्वास म्हात्रे यांच्या प्रयत्नातून शिवसेना शाखा कोप्रोली यांचे मार्फत प्राथमिक शाळा कोप्रोली येथील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडले.सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सदरवेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उरण तालुका उपसंघटक  रुपेश पाटील, कोप्रोली शाखा प्रमुख रविंद्र म्हात्रे, माजी सभापती स्वाती म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, ऍड. पर्जन्य म्हात्रे, माजी शाखा प्रमुख प्रल्हाद म्हात्रे, माजी उपसरपंच विपुल म्हात्रे, नवनिर्वाचित युवासेना प्रमुख निखिल म्हात्रे, नवनिर्वाचित शिवसेना कोप्रोली शाखा संघटक नंदराज म्हात्रे, सोनाली म्हात्रे, शिवसेना जेष्ठ कार्यकर्ते  भानुदास पाटील, परशुराम पाटील,नंदन म्हात्रे, महेश कोळी, धनेश म्हात्रे, गणेश कोळी, संतोष म्हात्रे,धनंजय म्हात्रे, प्रवीण पाटील,चंद्रशेखर कोळी,मनोहर कातकरी, अर्जुन कोळी, मुकेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
       तसेच सदर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विध्यार्थी वर्ग व शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष  नितेश रामदास कोळी, सोनाली निखिल म्हात्रे,नंदिनी मुकेश म्हात्रे,अंकिता हेमंत म्हात्रे,मोहिनी भार्गव म्हात्रे, माधवी संतोष कोळी, प्राजक्ता अतुल म्हात्रे,चंद्रकला शशिकांत म्हात्रे,संतोष दामोदर कोळी,स्वाती चिंतामन कोळी, दिव्या प्रशांत म्हात्रे,निशिकांत गजानन म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.