कोकण विभागीय लोकशाही दिनी 4 अर्ज निकाली-श्री.गणेश मुळे,उपसंचालक (माहिती)कोकण विभाग,नवी मुंबई


कोकण विभागीय लोकशाही दिनी 4 अर्ज निकाली-श्री.गणेश मुळे,उपसंचालक (माहिती)कोकण विभाग,नवी मुंबई



नवी मुंबई, दि.10: कोंकण विभागीय  लोकशाही दिन कोंकण भवनमध्ये उपायुक्त (सामान्य) श्री.मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यांच्या समस्या जाणून प्रकरणे उचित कार्यवाहीसाठी संबंधित कार्यालयाकडे पाठविण्यात आली.

यावेळी विभागीय स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोंकण विभागीय स्तरावर आतापर्यंत झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात एकूण प्रलंबित अर्जांची संख्या 07 असून आज आलेल्या अर्जांची संख्या निरंक असे एकूण प्राप्त अर्ज 07 होते. त्यापैकी आज 04 अर्ज निकाली काढण्यात आले. आज रोजी 03 तक्रारी प्रलंबित आहेत. 


Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image