ME बॅटरीज् व्यवसायाचे उदघाटन माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन

ME बॅटरीज् व्यवसायाचे उदघाटन माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन


पनवेल : जिमेश सादराणी यांनी ME बॅटरीज् या नावाने सुरू केलेल्या नवीन बॅटरीज् व्यवसायाचे उदघाटन माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यानी जिमेश सादराणी व कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.

     जिमेश सादराणी यांनी ME बॅटरीज् या नावाने नवीन व्यवसाय सुरू केले. यावेळी पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी उदघाटन केले व त्याना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.