पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून भाजपा खारघर मंडल अध्यक्ष श्री ब्रिजेश पटेल यांच्या पुढाकाराने कोविड बुस्टर डोस शिबिराचे यशस्वी आयोजन


पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून भाजपा खारघर मंडल अध्यक्ष श्री ब्रिजेश पटेल यांच्या पुढाकाराने  कोविड बुस्टर डोस शिबिराचे यशस्वी आयोजन



खारघर (प्रतिनिधी)-  पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून भाजपा खारघर मंडल अध्यक्ष श्री ब्रिजेश पटेल यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कोविड बुस्टर डोस शिबिराचा खारघर एम्पायर एस्टेट व हावरे स्प्लेंडर सोसाइटी, सेक्टर-20 सोसायटीतील शेकडो नागरिकांनी घेतला लाभ !

         केंद्र सरकारकडून कोविड लस अमृतमहोत्सव अंतर्गत मोफत बूस्टर डोसचे लसीकरण पनवेल महानगरपालिकेच्या वतीने व भाजपा खारघर मंडल अध्यक्ष श्री ब्रिजेश पटेल यांच्या पुढाकाराने दिनांक ३१/७/२०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यत एम्पायर एस्टेट सोसायटी व हावरे स्प्लेंडर मध्ये सेक्टर 20 रहिवाशांसाठी विशेष बूस्टर डोस तसेच ज्या नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला नाही त्यांच्यासाठीसुद्धा डोस उपलब्ध करण्यात आले होते , तरी या शिबिरांमध्ये एकूण 400 पेक्षा जास्त सुज्ञ नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला . या शिबिराला माजी नगरसेवक श्री रामजीभाई बेरा, माजी नगरसेवक श्री प्रवीण पाटिल, माजी नगरसेवक श्री नेत्रा पाटील, किरण पाटील, आंबाभाई पटेल, गिरीश गुप्ता, शीलेन्द्र त्रिपाठी उपस्थित राहिले
Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image