स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अलिबाग,दि.18 (जिमाका) : स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार विशाल दौंडकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.