घरोघरी तिरंगा मोहिमेत ३१ सामाजिक संस्थाचा उस्फुर्त प्रतिसाद

 घरोघरी तिरंगा मोहिमेत ३१ सामाजिक संस्थाचा उस्फुर्त प्रतिसाद


पनवेल दि. १३ ,(वार्ताहर ) :  पनवेल महानगरपालिका स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सामाजिक संस्था, जेष्ठ नागरिक संघ, वकील व व्यवसायिकांनी चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतला, सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना  भारतीय ध्वज वाटप केले व संस्थेच्या परिसरात जनजागृती करण्यासाठी माहितीपत्रक सुपूर्द केले. 

         सदर चर्चासत्राला विठ्ठल डाके , उपायुक्त - पनवेल महानगरपालिका यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व ध्वज भेट स्वरूपात दिले .सदर चर्चासत्रात ३१ संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला, जागृती महिला मंडळ, स्त्री शक्ती बचत गट कामोठे, रोटरी क्लब ऑफ कलंबोळी, जेष्ठ नागरिक संघ कलंबोली, आशा हॉस्पिटल चे डॉक्टर, स्त्री शक्ती फौंडेशन, राम मंदिर सामाजिक मंडळ  व  पोलीस मित्र पनवेल व इतर सामाजिक संस्था तसेच सौ.विजया कदम व  प्रसाद हनुमंते यांनी मोलाचा सहकार्य केलं व कार्यक्रम यशस्वी केला. 

Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image