स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनी संकल्प भवन येथे ध्वजारोहण कार्यक्रम

स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनी संकल्प भवन येथे ध्वजारोहण कार्यक्रम


नवी मुंबई दि. 12 :-स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त  दि. महाराष्ट्र मंत्रालय को. ऑप, क्रेडिट सोसा. लिमिटेड कोंकण भवन शाखा स्तरावरील ध्वजारोहण  कार्यक्रम संकल्प भवन, सेक्टर21/22, भूखंड 17, आयकर कॉलनी, अपोलो हॉस्पिटल जवळ, सीबीडी. बेलापूर नवी मुंबई येथील इमारतीच्या प्रांगणात सोमवार दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता होणार आहे.

         या राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दि.महाराष्ट्र मंत्रालय को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. चे संचालक मंडळ यांनी केले आहे.