पनवेल-पेण महामार्गावरील चुनाभट्टी पुलाशेजारील परिसरात एका इसमाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला

पनवेल-पेण महामार्गावरील चुनाभट्टी पुलाशेजारील परिसरात एका इसमाचा अर्धनग्न अवस्थेत  मृतदेह आढळला



पनवेल(रत्नाकर पाटील): पनवेल-पेण महामार्गावरील चुनाभट्टी पुलाशेजारील परिसरात एका इसमाचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध दादर सागरी पोलीस करीत आहेत.

          सदर इसमाचे अंदाजे वय ४० ते ५० वर्ष, अंगाने मध्यम, केस काळे, चेहरा उभट असून अंगात ग्रे रंगाचे हाफ बाह्याचे टीशर्ट व पिवळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट तसेच हातात स्टील आणि तांब्याचे दोन कडे घातलेले आहेत. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास दादर सागरी पोलीस ठाणे, फोन 9495830709 किवा सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.डी.पाटील, पोलीस उपनिरीक्षक एस. एन. रासकर यांच्याशी संपर्क साधावा. 


Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image