अमित ठाकरे यानी दिली जिजाऊ गडाला भेट

 अमित ठाकरे यानी दिली जिजा गडाला भेट


मयूर तांबडे  (पत्रकार) -नवीन पनवेल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे रायगड दौर्यावर आहेत. ११ जुलै रोजी ते पनवेलमध्ये होते. यादरम्यान जिजाऊ गड पनवेल येथे त्यानी भेट दिली. आणि त्यांना शुभाशिर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी काही मार्गदर्शन केले

             जोतिष शास्त्राचा अभ्यास असलेले सुप्रसिद्ध आचार्य धर्मराज जोशी गुरूजी यानी अमित ठाकरे यांची जिजाउ गड पनवेल येथे आशीर्वाद पर भेट घेतली. आणि त्यांना शुभाशिर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी काही मार्गदर्शन केलेहे सर्व महिला सेनेचा जिल्हाध्यक्ष आदिती सोनार ह्याचा प्रयत्नातून घडून आलेकाम करण्याची पद्धत फार छान आहे असे सांगून अमित ठाकरे यानी अदिती सोनार ह्या उत्तम काम करत आहेत याची पोच पावती दिली. यापुढेही असेच काम करु असे आश्वासन महीला सेनेतर्फे त्यांनी अमित ठाकरे याना दिलेयावेळी त्यांनी लिमये वाचनालय  त्यानंतर दिबा पाटील यांच्या संग्राम बंगल्यावर भेट दिली. त्यानंतर पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघपनवेलच्या सभागृहात पक्ष प्रवेश करण्यात आला. व पत्रकारांची संवाद साधण्यात आला. त्यानंतर मनसे विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणी दरम्यान पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. 


Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image