कोकण विभागात सरासरी 79.6 मि.मी. पावसाची नोंद

 

कोकण विभागात सरासरी 79.6 मि.मी. पावसाची नोंद




 

                नवी मुंबई, दि.12 : कोकण विभागात दि.12 जुलै 2022 रोजी सरासरी 79.6 मि.मीपावसाची नोंद झाली आहेसर्वाधिक पावसाची नोंद पालघर जिल्हयात  109.9मि.मीझाली आहे.

            जिल्हा निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे ठाणे-106.3 मि.मी.,पालघर-109.9मि.मी,रायगड-96.8मि.मी., रत्नागिरी-63.4 मि.मी., सिंधुदुर्ग-35.5 मि.मी.

            मागील वर्षी दि. 12 जुलै 2021 रोजी 699.6 मि.मी पावसाची नोंद झाली होती.


 

 

 

--

             उपसंचालक (माहिती)

       कोकण विभाग, नवी मुंबई


Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image