ग्रामपंचायत कळंबुसरे तर्फे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

 ग्रामपंचायत कळंबुसरे तर्फे  शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न



उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा सोमवार दिनांक ०६ जून २०२२ रोजी उरण तालुक्यातील ग्रामपंचायत कळंबुसरे तर्फे संपन्न झाला.महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सदर कार्यक्रम आयोजित करून शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
            या सोहळ्यास ग्रामपंचायत कळंबुसरेच्या सरपंच नूतन नाईक, उपसरपंच सुनील पाटील, सदस्य उमेश भोईर, दीपक पाटील,सदस्या तारामती नाईक, सरिता नाईक, सुजाता जाधव, मौजे कळंबुसरे तळाठी, ग्रामसेविका स्वाती पाटील, कर्मचारी  रविंद्र पाटील, अगंनवाडी सेविका, उद्योजक कुलदीप नाईक तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image