'ये जमी और ये आस्माँ' या नवीन हिंदी गाण्याच्या ध्वनीचित्रफितीचे प्रकाशन संपन्न
यावेळी प्रशांत पात्रा यांनी उपस्थित कलाकारांचे,गाणे चांगले व्हावे म्हणून परिश्रम घेणाऱ्या टीमचे,कलाकार राज सिंग आणि मुस्कान बत्रा याचे आभार माणून अभिनंदन केले.
लेखक : प्रसाद
गायक : वीरेंद्र
DOP : शिवंश्री तिरुपती
रॅपर : सरवजीत
संगीतकार: PSYIK
संपादक : इरफान पटेल
मेकअप आर्टिस्ट: सेजल
प्रॉडक्शन मॅनेजर : यास्मीन शेख सहाय्यक कॅमेरामन: मोहम्मद शाकीर मार्केटिंग टीम: कविता पात्रा
सपोर्ट टीम : रणधीर आणि टीम कबीर
ग्राफिक : के.डी.ग्राफिक्स संगीत
तसेच वरील सर्व उपस्थित मान्यवर कलाकारांचे स्वागत केले.हे गाणे अल्पावधीतच धुमाकूळ घालणार असा विश्वास निर्माते प्रशांत पात्रा यांनी बोलून दाखवला.सध्या हे गाणे युट्यूबवरती प्रदर्शित केले आहे.या पत्रकार परिषदेच्या माध्यमांतून सर्वांना हे गाणे पहावे अशी विनंती त्यांनी केली आहे.