जयहिंद स्पोर्ट्स क्लब खारघर यांच्या क्रिकेट खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पंच मार्कोस काँटो यांचे अमूल्य मार्गदर्शन

जयहिंद स्पोर्ट्स क्लब खारघर यांच्या क्रिकेट खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पंच मार्कोस काँटो यांचे अमूल्य मार्गदर्शन  



खारघर (प्रतिनिधी)- जयहिंद स्पोर्ट्स क्लब खारघर यांच्या क्रिकेट अकादमी मध्ये भावी क्रिकेट खेळाडूंना क्रिकेटची संपूर्ण माहिती मिळावी आणि खेळाडूनी क्रिकेट मध्ये परिपूर्ण व्हावे याकरिता नेहमी अनुभवी क्रिकेट पटूंना आमंत्रित करीत असतो. त्याचाच एक भाग म्हणुन पंचांचेचे कार्य आणि त्यांचे मार्गदर्शन खेळाडूंना मीळावे याकरिता सुवर्णपदकविजेते आंतरराष्ट्रीय  क्रिकेट पंच श्री मार्कस काँटो यांना आमंत्रित  करण्यात आले होते. त्यांनी अमूल्य मार्गदर्शन क्रिकेट पटूंना केले.जयहिंद स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष श्री.कृष्णा खडगी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदर कार्यक्रमास रुपेश खडगी,अमर चव्हाण आणि क्लबच्या खेळाडूनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.मार्कोस काँटो सरांनी पंचांचे कार्य आणि त्यांच्या जबाबदारी आणि सामने खेळताना काय खबरदारी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन केले.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image