अंगणवाडी सेविका कै. मंदाकिनी विलास खंडागळे यांचे दुःखद निधन

अंगणवाडी सेविका कै. मंदाकिनी विलास खंडागळे यांचे दुःखद निधन


भिमानगर :(विशेष प्रतिनिधी) भिमानगर ता.माढा जि.सोलापूर येथील  अंगणवाडी सेविका कै. मंदाकिनी विलास खंडागळे वय:56 यांचे काल दि.17.05.2022 रोजी संध्याकाळी 6.30वा.सोलापूर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्याच्या पश्चात 1मुलगा 3 मुली असा परीवार आहे. गेल्या 25वर्षापासून  भिमानगर (उजनी) या कोंढारपट्टा भागात लहान बालकांचे बोबडे बोल ऐकून त्यांना बाराखडी;उजळणी लिहिण्यासाठी अक्षरओळखाची सुरूवात  लहान मुलांना  संस्कारक्षम आणि प्रसन्न वातावरण निर्माण केले. अविरतपणे मुलामुलींना शैक्षणिक समुपदेशन करणारे दुत म्हणून नव्या पिढीला त्या आदर्शवत मातेचे होत्या. समाजसेवक अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेते  प्रा.गोरख साठे सर बारामती यांच्या त्या सासुबाईं होत्या. त्याच्या दुःखद निधनाने सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे

Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image