‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. तेजस गर्गे यांची मुलाखत

 जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. तेजस गर्गे यांची मुलाखत

 


            मुंबईदि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे डॉ. तेजस गर्गे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे. गुरुवारदि. 5 मे 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

 

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

 

            महाराष्ट्राला केवळ भूगोल नाही तर संस्कृती आणि खूप मोठा इतिहास आहे. येथील गड किल्ल्यांच्या भिंतींतून हा इतिहास आपल्या खुणावत असतो. या वारसा जतनाचे हे कार्य फार मोठे आहे. आपला हा उज्ज्वल इतिहास नव्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावा यासाठी पुरातत्व विभागाचे कार्य सुरु आहे. या विभागाचे कार्यत्याचा उद्देश आणि त्याची सद्यस्थितीयाविषयीची सविस्तर माहिती डॉ. गर्गे यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून  दिली आहे.


Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image