शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख पनवेल दौऱ्यावर असताना पनवेल, कळंबोली येथील पक्ष कार्यालयांना भेटी दील्या

शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचे नातू  बाबासाहेब देशमुख पनवेल दौऱ्यावर असताना पनवेल, कळंबोली येथील पक्ष  कार्यालयांना भेटी दील्या


नवेल(प्रतिनिधी)-शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचे नातू पुरोगामी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब देशमुख पनवेल दौऱ्यावर असताना पनवेल, कळंबोली येथील पक्ष  कार्यालयांना भेटी दील्या.

         त्याप्रसगी बोलताना ते म्हणाले येत्या महानगरपालिका निवडणुकीत शेकापच्या कार्यकर्त्यांना चांगले यश मीळेल तसेच प्रितम म्हात्रे हे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून चांगली भुमिका बजावीत आहेत.

      यावेळी शेकापचे तालुका चिटणीस तथा माजी पंचायत समिती उपसभापती  राजेश केणी, डॉक्टर दत्तात्रय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, पनवेल पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर, माधवी गोसावी , नवी मुंबई कृषीउत्पन्न समिती सदस्य राजेंद्र पाटील,युवा नेते सुनील वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image