ॲडव्होकेट श्री २०२२" या स्पर्धेला विरोधी पक्षनेते मा.श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी भेट दिली

ॲडव्होकेट श्री २०२२" या स्पर्धेला विरोधी पक्षनेते मा.श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी भेट दिली



पनवेल (प्रतिनिधी)-   बाॕडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन, रायगड संलग्न महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन, इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन, सोमटणे ग्रामस्थ, वकील मित्र मंडळ व जय हनुमान सपार्ट्स-सोमटणे आयोजित "ॲडव्होकेट श्री २०२२" या स्पर्धेला विरोधी पक्षनेते मा.श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी भेट दिली व विजेत्या स्पर्धकांचे सत्कार केले.

यावेळी विरोधी पक्ष नेते मा.प्रितम म्हात्रे यांच्यासह ॲड.मनोज भुजबळ, ॲड.संदीप जगे, पोलिस निरीक्षक श्री.सुभाष पुजारी(भारत श्री), ॲड.नित्यानंद ठाकूर, श्री.नवनाथ मुंढे, सोमटणे ग्रा.पं सरपंच श्री.दीपक पाटील, पळस्पे ग्रा.पं सरपंच श्री.चंद्रकांत भोईर, शेकाप युवक संघटना अध्यक्ष श्री.देवेंद्र पाटील, श्री.नारायण डूबरिया, श्री.प्रकाश म्हात्रे, श्री.जनार्दन पाटील, पंचकमिटी श्री.सुनील नांदे, श्री.दिनेश शेळके, श्री.जयदिप अगिवले, सौ.गौरी रनकर, श्री.राजेश थेटे, आयोजक ॲड.शशिकांत मुंढे, ॲड.राकेश दिघे तसेच स्पर्धक व प्रेक्षक यावेळी उपस्थित होते.
Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image