शिरीष घरत यांनी कोपरी येथे मातेचे दर्शन घेऊन नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली

शिरीष घरत यांनी कोपरी येथे मातेचे दर्शन घेऊन नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली



ठाणे (प्रतिनिधी)-आज दिनांक ५ एप्रिल २०२२ रोजी कोपरी ठाणे येथील *धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान* आयोजित चैत्र अंबे माता नवरात्र उत्सवात *शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब* यांनी सहभाग घेऊन मातेचे दर्शन घेतले व शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री *मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब* यांची सदिच्छा भेट घेऊन *पनवेल विधानसभा* क्षेत्रातील विविध प्रश्न सोडवणे संदर्भात सकारात्मक चर्चा केली.

Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image